Grampanchayat Election : गावागावांत रंगले गावकी, भावकीचे राजकारण… पुढाऱ्यांनी कसली कंबर

Grampanchayat Election

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्व तयारी असून, यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तसेच स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, सभा व बैठकांचे नियोजन केले जात … Read more

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक मतदार याद्या जाहीर, कार्यकर्ते अलर्ट

Grampanchayat Election

Grampanchayat Election : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून मतदार याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतमधून मतदार याद्या घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील दोन दिवसांपासून वाढली असून, निवडणुकीसाठी कार्यकर्ते देखील अलर्ट झाले आहेत. करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुरवणी यादीसह ४ हजार १७० मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात. या पंचवार्षिकला नव्याने जवळपास … Read more

ग्रामपंचायता निवडणूका शेतकऱ्यांच्या बोकांडी ! आचारसंहितेमुळे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान रखडलं ; केव्हा मिळणार दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदान?

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गेल्या ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. निर्णय ऐतिहासिक होता मात्र ठाकरे सरकारला याची अंमलबजावणी करता येणे शक्य झालं नाही. शेवटी आता नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा पहिला … Read more

Grampanchayat Election : ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर ! मतदान-निकालांच्या तारखा जाहीर, आचार संहिता लागू ! पहा तुमच्या गावाचे मतदान

Grampanchayat Election :- महाराष्ट्रातील तब्बल 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट … Read more