अण्णासाहेबांची द्राक्ष शेती आहे ऑटोमॅटिक! मोबाईल आणि संगणक करतो 30 एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेचे मॅनेजमेंट,वाचा माहिती

automatic grape farming

शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची कामे ही तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या मदतीने कमीत कमी वेळेत आणि खूप कमी खर्चामध्ये करता येणे शक्य झाले आहे. अगदी 20 ते 30 एकर क्षेत्र असेल तरी मोजक्याच मजुरांच्या साह्याने आणि यंत्रांचा वापर करून  कमीत कमी वेळामध्ये शेतीतील कामांच्या मॅनेजमेंट शेतकरी करतात. वेळ तर वाचतोस … Read more

द्राक्षे बागायतदारांची चिंता वाढवणारी बातमी; बेदाण्याच्या दरात झाली मोठी घसरण ! मिळतोय मात्र ‘इतका’ दर, कारण काय?

Farming News

Farming News : महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, कांदा या नगदी पिकांसोबतच डाळिंब आणि द्राक्ष या फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषता राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील पश्चिम भागात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवड विशेष उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील एकूण द्राक्ष उत्पादन पाहता जिल्ह्याला द्राक्षाचे आगार … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा ही यशोगाथा

Pune Farmer Grape Farming

Pune Farmer Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण जोपासला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरीही मागे राहिलेले नाहीत. जिल्ह्याला मोठं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असून शेती क्षेत्रात जिल्ह्याने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत लाखों रुपयांची कमाई करून राज्यातील इतर प्रयोगशील … Read more

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विकसित झालं द्राक्षाचे नवीन वाण; ‘हे’ आहेत याचे वैशिष्ट्ये

Pune Farmer Grape Farming

Grape Farming : राज्यात द्राक्ष पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष लागवड अधिक होते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण द्राक्ष या पिकावर अवलंबून आहे. एकंदरीत द्राक्षाची शेती राज्यासह संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमच वेगवेगळे संशोधन कार्य … Read more

मानलं प्रदीपरावं ! राजकारणात सक्रिय राहून सुरु केली शेती; आता अथक परिश्रमातून मिळवत आहेत निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन, होतेय लाखोंची कमाई

success story

Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यासोबतच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल दर यामुळे देखील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत आता कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवणे अपेक्षित आहे. त्यासाठी तज्ञांकडून वारंवार मार्गदर्शन देखील दिले जात आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी … Read more

नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातींचे द्राक्षे रोप लागवडीनंतर मात्र 11 महिन्यात घेतलं एकरी सात टनाचे उत्पादन; 40 एकरात होणार 200 टन द्राक्ष उत्पादन

grape farming

Grape Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष बाब म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन अन उत्पन्न देखील आता मिळू लागले आहे. फळबाग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगत वाणाचा वापर सुरु केला आहे. फळबाग पिकांमध्ये अलीकडे डाळिंब आणि … Read more

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा

success story

Grape Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीचा प्रयोग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. … Read more

Grape Farming : युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ! प्रतिकूल परिस्थितीत उत्पादीत केली निर्यातक्षम द्राक्षे, आता गोऱ्या लोकांनाही पडली या द्राक्षाची भुरळ

grape farming

Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग देखील चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनी येथील भूषण भाऊसाहेब देशमुख यांनी उत्पादित केलेले द्राक्ष चक्क साता समुद्रापार निर्यात झाली आहेत. विशेष म्हणजे भूषण हे गेल्या वीस वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more

युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग..! काळे द्राक्ष लागवडीतून एकरी 10 लाखांचे उत्पन्न, परिसरात रंगली चर्चा

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून युवा शेतकऱ्याचा अभिनव असा प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष … Read more

Grape Farming : धक्कादायक ! द्राक्ष शेती व्यापाऱ्यांसाठीच फायद्याची शेतकऱ्यांसाठी मात्र नाकापेक्षा मोती जड

grape farming

Grape Farming : मित्रांनो खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये मोठा बदल केला आहे. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने गेल्या काही दशकांपासून शेतकरी बांधवांनी फळबाग शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी द्राक्ष आणि डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात केली असून सुरुवातीच्या टप्प्यात यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र आता निसर्गाच्या … Read more

Grape Farming : द्राक्ष शेतीचा असेल प्लॅन तर ‘या’ जातीच्याच द्राक्षाची शेती करा, लाखोंची कमाई हमखास होणार!

grape farming

Grape Farming : भारतात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील आता उत्पन्न वाढीचे अनुषंगाने फळबाग पिकांची शेती करत आहेत. द्राक्षे (Grape Crop) हे देखील एक प्रमुख फळपीक असून या पिकाची पूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. द्राक्षाची शेती (Grape Farming) महाराष्ट्रात … Read more

भावा फक्त तूच रे…!! नवयुवक शेतकऱ्याने घरीच देशी ब्लोअर तयार केला, ट्रॅक्टर नाही बैलाच्या सहाय्याने करतो फवारणी; नवयुवकाचा प्रयोग ठरलाय सक्सेसफुल

Agriculture News: बळीराजाला (Farmer) आपल्या देशाचा कणा का म्हणतात कारण की बळीराजा हा विपरीत परिस्थितीत देखील हार न मानता खंबीरपणे उभा राहतो आणि अख्ख्या जगाचे पालन पोषण करतो. बळीराजा अर्थातच शेतकरी किंवा कास्तकार कोणत्याही नावाने संबोधलं तरी याचं शेतकरी राजाच्या खांद्यावर जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी असते आणि विशेष म्हणजे बळीराजा ती जबाबदारी अगदी यशस्वीरित्या, कमी संसाधनात … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल कामगिरी…! द्राक्षाचं नवीन वाण शोधलं, भारत सरकारने पण दिली नवीन जातीला मान्यता 

Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. … Read more

Grape Export : दादासाहेबांची नवखी किमया…! शिरूरची द्राक्ष थेट दुबई वारीला

Pune Farmer Grape Farming

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Grape Farming :-शेतीक्षेत्रात कष्ट कष्ट आणि कष्ट केल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येऊ शकते मात्र कष्टासमवेतच योग्य नियोजन करणे अनिवार्य झाले आहे. कष्ट आणि नियोजन यांची योग्य सांगड घातली तर शंभर टक्के शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे पुणे जिल्ह्यातील (Pune District) शिरूर तालुक्याच्या एका 72 वर्षीय नवयुवक … Read more

Grape Farmers: अफगाणिस्तानच्या टेक्निकचा वापर करून द्राक्ष साठवणूक करा; सहा महिने टिकणार द्राक्ष

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Grape Farmers :- अफगाणिस्तान (Afghanistan) गेल्या अनेक वर्षांपासून युद्धाचे चटके सहन करत आहे. मागच्या वर्षी अफगाणिस्तानात सत्तापरिवर्तन झाले आणि तालिबानची सत्ता आली. सत्तापरिवर्तन होताना अफगानिस्तानाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पण आज आम्‍ही तुम्‍हाला तालिबान आणि दहशतवादाऐवजी अफगाणिस्तानच्‍या ऐतिहासिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणार आहोत, ज्‍याच्‍या माध्‍यमातून तेथील लोक … Read more