Maharashtra Farmer Issue : शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदेचा तोडगा, बैठकीत घेतला मोठा निर्णय
Maharashtra Farmer Issue: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा यावेळी त्यांनी केली आहे. या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, … Read more