अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन नको त्रिभाजन करा..

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर निकषाचे आधारे श्रीरामपुर जिल्हा करावा, अशी जोरदार मागणी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपुर जिल्हा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी करुन निवेदन दिले आहे. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ … Read more

…तर तुम्ही ‘परत’ जिल्ह्यात येऊच नका!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर प्रशासन कुठली ही ठोस उपाययोजना करत नाही. दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ कधी तरी येतात आणि कडक लॉकडाऊन करा, जनता कर्फ्यु पाळा असे आदेश देतात अणि निघून जातात. आता ‘लॉकडाऊन’ या शब्द केवळ चेष्टेचा विषय झाला आहे. इतर देशांत कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपलाच बेजबाबदारपणा कारणीभूत : मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे. श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच २ हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. यात २०० बेड, व्हेंटीलेटर … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. त्यात प्रशासन कुठलीही उपाययोजना करतांना दिसत नाही फक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ आल्यानंतर कडक लॉक डाऊन करा जनता कर्फ्यु पाळा असे आदेश प्रशासनाला देतात. अणि निघून जातात लॉकडाऊन या शब्दाची सर्वत्र मजाक होताना दिसत आहे. ईतर देशांमध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा येत … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे यासंदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

पुढील १५ दिवस पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली. मात्र, अद्यापही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, नागरिकांचे … Read more

अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर,असे असतील कार्यक्रम…

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक … Read more

…तर पालकमंत्र्यांना भाजप जिल्ह्यात फिरू देणार नाही!

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या गंभीर संकटात कोणतेही राजकारण न करता, या संकटातून सर्व जनतेला बाहेर काढायचे आहे. मात्र राज्य सरकारला व प्रशासनाला या परिस्थितीचे गांभीर्य राहिलेले नाही. सर्व उपाययोजना कमी पडत आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला असून, देशातील जास्त रुग्णसंख्या असलेल्या टॉप टेन जिल्ह्यात नगरचा समावेश झाला आहे. राज्य सरकारचा निष्काळजीपणा, चुकीचे धोरण … Read more

लोक मरतायत मात्र सुविधांसाठी आमदार बसले सरकारी यंत्रणेच्या भरोवश्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-आपल्या मतदारसंघात आरोग्य सुविधांची काय परिस्थिती आहे, हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना माहीत असते. वेळोवेळी आढावा घेताना आरोग्य सुविधा हा एकमेव विषय बैठकांच्या पटलावर असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आमदारांनी कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना केल्या. अशा कठीण परिस्थितीत आमदारांनी सांगण्याची वेळ का यावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. … Read more

पालकमंत्री म्हणतात : गरज असलेल्यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन द्या!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली यावेळी ते बोलत होते. … Read more

जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़ ब्रेकींग … Read more

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे … Read more

राज्यामधील ग्रामपंचायतीसाठी दीड हजार कोटींचा निधी !

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाइड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करून … Read more

पालकमंत्र्यांनी जिल्हा बोर्डिंगमध्ये टाकला !फोटोसेशन करून कोविडचे नियंत्रण होणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढते असून जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, बेड, व ऑक्सिजन ची कमी ह्या समस्या सध्या भेडसावत आहेत. याबाबत खासदार सुजय विखे यांनी भाष्य केले आहे, मुंबईत दोन लाख रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आलेत. जिल्ह्यातील तीनही मंत्री त्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला किमान पाचशे इंजेक्‍शन का … Read more

हसन मुश्रीफ म्हणतात दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊनलागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, “दुकानं सुरू करण्याच्या परवानगीबाबतची भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आहेत. 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजाराची भयानक परिस्थिति आहे. मात्र जिल्यातील तीन मंत्र्यांसह पालकमंत्र्यानी आढावा बैठक घेतली नाही त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका असा फंडा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राबविला आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डीले एसपी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्याप्रसंगी बोलत … Read more

मंत्री मुश्रीफांचा घणाघात, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भित्रा माणूस

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कोल्हापूर जिल्ह्यात एकाही जागेवर उभे राहण्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर सोडून ते पुण्याला गेले. तो अतिशय भित्रा माणूस आहे. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more