आता सुरु होणार पावसाच तांडव…! आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तुमच्याकडे कस राहणार हवामान ?
Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी, अगदीच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. हा जोराचा पाऊस प्रामुख्याने दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र जुलै महिन्यात … Read more