Monsoon Health Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टींपासून रहा लांब, बिघडू शकते आरोग्य…

Monsoon Health Tips

Monsoon Health Tips : भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमनाने उष्णतेपासून अराम तर मिळतोच पण या ऋतूत डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक आजारही येतात. पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवण्याचा आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ नेहमीच देतात. या ऋतूत आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात बहुतेक संसर्ग बाहेरील अन्न, तेलकट … Read more

Mental Health Tips : भटकट्या मनावर ताबा ठेवण्यासाठी करा ‘या’ 4 टिप्स फॉलो

Mental Health Tips

Mental Health Tips : आजकाल, धावपळीच्या जीवनात, लोक स्वतःची काळजी घेणे विसरतात, ज्यामुळे त्यांना अनेकदा मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. सध्या लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळणे खूप कठीण झाले आहे. अशा स्थितीत दिनक्रमात बदल होणे स्वाभाविक आहे. याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोप न लागणे आदींचा समावेश होतो. अशा स्थितीत … Read more

Purity Of Paneer : पनीर खात असाल तर व्हा सावध अशी ओळखा शुद्धता…

How To Check Purity Of Paneer

How To Check Purity Of Paneer : भारतातील लोक दुग्धजन्य पदार्थांमध्ये पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पनीरपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवल्या जातात आणि त्या खायला देखील खूप चवदार असतात. पनीरची मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्यांचे पॅकबंद पनीर बाजारात उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर आता स्थानिक बाजारपेठेत पॉलिथिनमध्ये पनीर विकले जाऊ लागले आहे. पण, तुम्ही जे पनीर … Read more

Monsoon Diet : पावसाळ्यात दूध पिणे टाळावे, होऊ शकतात ‘या’ समस्या…

Monsoon Diet

Monsoon Diet : पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी या दिवसांसमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण पावसाळा अनेक आजार घेऊन येतो. त्यामुळे आपल्या आहाराची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा ऋतू आणखी आव्हानात्मक मानला जातो. पावसाळ्यात, विषाणू आणि बॅक्टेरियामुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, म्हणून आपण … Read more

Foods That Soak Overnight : शरीराला ताकतवर बनवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश!

Foods That Soak Overnight

Foods That Soak Overnight : निरोगी राहण्यासाठी आपल्याला पोषक तत्वांची गरज असते. पोषक तत्वांपासून आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि याच उर्जेने आपण सर्व प्रकारची कामे सहज करतो. जेव्हा आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा आपले शरीर रोगांचे घर बनते. पूर्ण वेळ थकवा आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत असे काही पदार्थ आहेत … Read more

Benefits of kiwi : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे किवी, अनेक आरोग्य समस्या होतील दूर…

Benefits of kiwi

Benefits of kiwi : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. फळांमध्ये किवीचे एक वेगळे महत्व आहे, हे फळ इतर फळांपेक्षा थोडे महाग असते पण याचे फायदे देखील खूप आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादी घटक आढळतात. म्हणून याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. तसे बघायला गेलो तर उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनचा … Read more

Milk At Night : रात्री दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच ही सवय सोडा…

Milk At Night

Milk At Night : दूध आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि खनिजे आढळतात, जे शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये कॅल्शियमचे देखील प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचवेळी, प्रथिने रक्त निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. दूध पिणे फायदेशीर असले तरी देखील ते योग्य वेळी पिले तर ते फायदेशीर मानले जाते. अनेक … Read more

Sunflower Seeds Benefits : सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी आहेत वरदान, रोजच्या आहारात करा समावेश…

Sunflower Seeds Benefits

Sunflower Seeds Benefits : सूर्यफुल दिसायला खूप सुदर असते, हे फुल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, फक्त सुर्यफूलच नव्हे तर त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, प्रथिने, मँगनीज, जस्त, लोह, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील … Read more

Social Anxiety : तुम्हाला Social Anxiety तर नाही ना?, वाचा काय आहेत लक्षणं…

Social Anxiety

Social Anxiety : आजच्या व्यस्त जीवनात चिंता आणि तणाव ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण जेव्हा ही चिंता मर्यादेपलीकडे वाढते आणि दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करू लागते तेव्हा ती चिंतेचे रूप घेऊ शकते. चिंता हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये जास्त काळजी, अस्वस्थता, भीती या भावना असतात. त्याच वेळी, Social Anxiety ही देखील एक प्रकारची … Read more

Healthy Eating : रोज कितीवेळा जेवण करणे योग्य?, वाचा सविस्तर…

Healthy Eating

Healthy Eating : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. आहार योग्य ठेवल्याने आपण दिसवभर तंदुरुस्त राहू शकतो. बहुतेक लोक केवळ त्यांच्या आहाराची पद्धत योग्य नसल्यामुळेच आजारांना बळी पडतात. आहार किंवा खाण्याबाबत वेगवेगळ्या लोकांची स्वतःची मते आहेत. पण चुकीच्या मार्गाने खाल्ल्याने शरीराला गंभीर हानी होऊ शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की … Read more

Excess Salt Intake : जास्त प्रमाणात मिठाचा वापर केल्याने होऊ शकतो कॅन्सर, वाचा आणखी काय परिणाम होऊ शकतात?

Excess Salt Intake

Excess Salt Intake : मिठ  हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मिठाशिवाय जेवण अळणी लागते. लोकं प्रत्येक पदार्थात मिठाचा वापर करतात. तर बहुतेक लोकांना जेवणात नियमित मिठापेक्षा जास्त मीठ टाकून खाण्याची सवयी असते. पण अशा लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण जास्त मिठ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने अनेक आजार होतात … Read more

Arjun Fruit : समस्या अनेक उपाय एक! आजच आहारात करा या फळाचा समावेश, आरोग्याला होतील अनेक फायदे!

Arjun Fruit

Arjun Fruit : आयुर्वेदात अनेक झाडे, फळे आणि फुलांचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यापैकी एक अर्जुन वृक्ष आहे. या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. म्हणून अर्जुन वृक्ष, साल, पाने, फळे आणि मुळांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात आपण अर्जुन फळाचे फायदे जाणून घेणार आहोत. अर्जुन फळ … Read more

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; होतील चमत्कारिक फायदे!

Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे, कारण या ऋतूत अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत उष्णतेची लाट आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आपल्याला घेरतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल आणि उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात अशा पदार्थाचा … Read more

Coconut Water : जास्त नारळ पाणी पित असाल तर आजच व्हा सावध, बिघडू शकते आरोग्य…

Coconut Water

Coconut Water : उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या काळात आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे उन्हाळ्यात हलक्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, अधिक द्रवपदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत अनेकांना नारळ पाणीही प्यायला आवडते. काही लोकांसाठी, नारळ पाणी त्यांच्या रोजच्या आहाराचा … Read more

Dry Fruits in Summer : उन्हाळ्यात अशा प्रकारे करा ड्राय फ्रूट्सचे सेवन, मिळतील अनेक फायदे

Dry Fruits in Summer

Dry Fruits in Summer : ड्राय फ्रुट्सला उर्जेचे पॉवर हाउस म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांपासून ते फायबर, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लोकं हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन करतात. लोकांचा असा विश्वास आहे, की ड्राय फ्रुट्सचा स्वभाव गरम असतो म्हणूनच शरीर गरम राहते. पण उन्हाळ्यात आपण ड्रायफ्रूट्सचे … Read more

Healthy Summer Drink : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्यात मिसळा चिमूटभर मीठ, वाचा फायदे…

Healthy Summer Drink

Healthy Summer Drink : सध्या सर्वत्र तापमान वाढले आहे. अशास्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण उन्हाळ्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, यातील एक सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशास्थितीत उन्हळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात … Read more

Peanut Butter : ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये पीनट बटरचे सेवन; बिघडू शकते आरोग्य…

Peanut Butter

Peanut Butter : पीनट बटर हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. हे शेंगदाण्यापासून बनवले जाते, म्हणून त्याला पीनट बटर असे म्हणतात. पीनट बटर जगभरात खूप लोकप्रिय आहे. बहुतेक लोक नाश्त्यात पीनट बटरचे सेवन करतात. विशेषत: जे लोक व्यायाम करतात, ते प्रोटीनसाठी आहारात पीनट बटरचा समावेश करतात. त्याचवेळी, अनेक लोक पीनट बटर चवीला चांगले असल्याने खातात. … Read more

Buttermilk Health Benefits : उन्हाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ताक, रोजच्या आहाराचा बनवा भाग!

Buttermilk Health Benefits

Buttermilk Health Benefits : देशभरात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. अशातच वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे स्वतःला निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हंटले जाते नियमित ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेकआश्चर्यकारक फायदे देखील होतात. उन्हाळ्यात एक ग्लास ताक प्यायल्याने ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यात ताक हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला … Read more