Milestone : रस्त्याच्या कडेला असलेल्या माइलस्टोन्सचा रंग वेगवेगळा का असतो? वाचा सविस्तर

Milestone : प्रवास (Travel) करत असताना हायवे (Highway) आणि रस्त्याच्या कडेला असणारे माइलस्टोन्स आपण पाहत असतो. त्यामुळे आपल्याला किती किलोमीटर प्रवास करायचा आहे? किती बाकी आहे? हे समजते. परंतु, हे माइलस्टोन्स वेगवेगळ्या रंगाचे (Different colors milestone) का असतात? त्या रंगांचा (Milestone colors) अर्थ नेमका काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का. जाणून घेऊया सविस्तर … Read more

लायसन्ससाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही; जाणून घ्या ‘हे’ बदल

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रमाणपत्र मिळणार… तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी … Read more