“तुम्हाला लाज नाही वाटत, मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची”
अकोला : राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मध्यंतरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला हट्ट आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक. या सर्व प्रकरणावर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. … Read more