IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या ! पुढील तीन दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert : आता उत्तर भारतातील (North India) हवामान (weather) झपाट्याने बदलताना दिसत आहे, त्यामुळे तापमान झपाट्याने खाली जात आहे. सकाळ-संध्याकाळ थंडीचा परिणाम नागरिकांना दिसू लागला आहे. हे पण वाचा :- Diwali 2022: सावधान ! दिवाळीला विसरूनही ‘हे’ काम करू नका; नाहीतर खावी लागणार तुरुंगाची हवा दुसरीकडे, देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे (heavy rain) नद्यांच्या … Read more