पावसाने घेतला विसावा, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिलात का ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने पावसाबाबतचा एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. खरे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा मान्सून हा मजबूत असल्याचे जाणवत आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता जून महिन्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी होते. मात्र गेल्या … Read more

मुंबई, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस ! अहमदनगरमध्ये पाऊस पडणार का ? हवामान खात्याचा अंदाज वाचा

Mumbai Pune Nashik Rain Alert

Mumbai Pune Nashik Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. तथापि, गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसला. पूरस्थितीमुळे गेल्या … Read more

सावधान ! आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट मिळालाय ? पहा…

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. काल तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. पावसाचे प्रमाण एवढे अधिक होते की काही ठिकाणी … Read more

‘या’ जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस ! रेड अलर्ट जारी, अहमदनगर जिल्ह्यात कस राहणार हवामान ? वाचा IMD चा नवीन अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने उसंत घेतली. मात्र संपूर्ण जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही राज्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे या चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये … Read more

काही भागात रिमझिम, काही भागात मुसळधार तर कुठे अतिवृष्टी; कसं राहणार पुढील 7 दिवसाचे हवामान ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : मागच्या दहा-बारा दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. जवळपास गेल्या एका पंधरवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचे विक्राळ स्वरूप पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. … Read more

पावसाचा मुक्काम वाढला ! ज्या गावात अजून पाऊस पोहोचलेला नाही तिथेही पाऊस पोहोचणार, कधीपर्यंत सुरू राहणार पाऊस ? पंजाबराव म्हणतात….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. कोकणाच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर मध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक असून या ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. … Read more

भूकंपाचे धक्के बसल्याने महाराष्ट्रात खरच कमी पाऊस पडणार का ? भूकंपाचा आणि पावसाचा काय संबंध असतो ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज सकाळी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात भूकंपाचे धक्के बसलेत. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सकाळी आलेल्या या भूकंपामुळे अजूनही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी अचानक आलेल्या भूकंपामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण होते. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही भूकंपाचे झटके बसलेत आणि यामुळे तेथेही … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाज पाहिलात का ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांची निराशा केली होती. महाराष्ट्रात अक्षरशा दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही असा दावा अनेक संस्थांनी केला आहे. भारतीय हवामान खात्याने देखील यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती खूपच सकारात्मक राहणार असल्याचा अंदाज दिला आहे. यंदा मान्सून काळात म्हणजे जून … Read more

जुलै 2024 मध्ये तुमच्या जिल्ह्यात पाऊसमान कसे राहणार ? 36 जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कसे राहणार ? हवामान तज्ञ म्हणतात….

July 2024 Havaman Andaj

July 2024 Havaman Andaj : मान्सूनच्या दुसऱ्या महिन्याला अर्थातच जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात मोसमी पावसाने दडी मारली होती. गेल्या महिन्यात मोसमी पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. कुठे खूपच जास्त पाऊस, तर कुठे खूपच कमी पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती. यामुळे जुलैमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार हा … Read more

महाराष्ट्रात पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू ! 9 मे पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता, ‘त्या’ 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या एप्रिल महिन्यात वादळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या चालू महिन्यात वादळी पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला … Read more

30 एप्रिलपासून कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पावसाची स्थिती काय राहणार ? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विषम हवामान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात वादळी पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. राज्यातील अनेक भागांमधील तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्हाची दाहकता एवढी अधिक आहे की, उष्माघाताची देखील शक्यता नाकारून … Read more

काळजी घ्या…! महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता, अनेक भागात वादळी पाऊस, IMD चा नवीन अंदाज बघितला का ?

Maharashtra Hailstorm Alert

Maharashtra Hailstorm Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वादळी पावसासंदर्भात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी तीन-चार महिने ज्या पिकांची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासना … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?

Rain Alert

Rain Alert : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण, परेशान झाली आहे. महाराष्ट्रावर सूर्यदेव कोपले असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आहे. मात्र एकीकडे उष्णतेची लाट आली आहे तर … Read more

काळजी वाढवणारी बातमी ! पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस हजेरी लावणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात दररोज काही ना काही नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. कुठं पादळी पाऊस आणि गारपीट होत आहे तर कुठं उष्णतेची लाट येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसहित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे आणि उष्णतेमुळे उष्माघाताची भीती भेडसावंत आहे. तर वादळी पावसामुळे, वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला…! महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाचे, ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने काल अर्थातच 15 एप्रिल ला 2024 च्या मान्सूनचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. यात यंदा मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात वेळेवर आगमन होणार आहे. आठ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात … Read more

महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत अवकाळीची शक्यता, कोण-कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ? हवामान खात्याने यादीच दिली

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार … Read more

1 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान कसे राहणार हवामान ? पाऊस पडणार का ? पंजाब डख यांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायाला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सावट आहे. वादळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे उष्णतेची लाट नागरिकांसाठी घातक ठरत आहे. तापदायक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 40 ते … Read more

ब्रेकिंग ! हवामानात मोठा बदल, अहमदनगर पुणेसह महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : महाराष्ट्रात एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. दरम्यान या संमिश्र वातावरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. खरेतर आधी देखील महाराष्ट्रात अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा हवामान … Read more