Infinix Smartphone Sale : आज 200MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची मोठी संधी ! ऑफरमध्ये घरी…
Infinix Smartphone Sale : जर तुम्ही Infinix चा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण या फोनचा पहिला सेल आज म्हणजेच 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होत आहे.…