प्राजक्ता माळी यांचा कर्जत मधील फार्म हाऊस आहे खूपच सुंदर, येथे राहण्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील ? पहा….

Prajkta Mali Farm House Rent

Prajkta Mali Farm House Rent : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अलीकडेच कर्जत मध्ये एक सुंदर फार्म हाऊस खरेदी केला आहे. याचे व्हिडिओज त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. दरम्यान प्राजक्ता माळी यांनी खरेदी केलेला फार्म हाऊस लोकांना खूपच आवडला आहे. खरंतर प्राजक्ता यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. … Read more

मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : राज्यभर सध्या राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-बीड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम सध्या सुरू आहे. पण या राष्ट्रीय महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम ठप्प झाले आहे. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कर्जत-जामखेड हद्दीत काम सुरु करण्यात आले होते पण आता हे काम बंद झाले आहे. आम्ही आपणास सांगू … Read more

आता मुंबईहून पनवेलमार्गे गाठता येणार कर्जत; सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामधून तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, 30 किलोमीटर लांबीसाठी 2782 कोटींचा खर्च; पहा स्टेशन्स….

mumbai news

Mumbai News : सध्या राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकासाची तसेच रेल्वे विकासाची कामे मुंबई व उपनगरात सध्या सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनही एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात असून यामुळे आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणार आहे. खरं पाहता मुंबई … Read more

अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगलशाही होती..?आमदार राम शिंदे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News:बाजार समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चित विजय मिळणार आहे. पण ज्यांना आम्ही सन्मान दिला, सदैव गाडीत बसवले तेच पक्ष सोडून गेले व आता ते डी झोन’च्या बाहेर आहेत. गेली अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगल शाही होती. कारण या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवले. अशी टीका आमदार … Read more

Ahmednagar Breaking : आई कामाख्या देवीने सद्बुद्धी दिली ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 138 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हिरवा कंदील

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या … Read more

मुहूर्त सापडला ! शिंदे सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाला दिली मंजुरी ; जिल्ह्यातील दक्षिण भागाचा चेहरा-मोहरा बदलणार

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. उजनी धरणावरून जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना व मल निसारण योजनेला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कर्जत तालुक्यासाठी अति महत्त्वाचा तुकाई उपसा सिंचन प्रकल्प देखील … Read more

Ahmednagar News : ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 58 गावांना मिळणार पोलीस पाटील ; भरतीचे आदेश निर्गमित

ahmednagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांबाबत हीं एक महत्वाची बातमी आहे. मित्रांनो खरं पाहता या दोन तालुक्यात बहुतांशी आधीच्या वाडीचे किंवा पाड्याचे महसूल गावात रूपांतर झाले आहे. म्हणजेच या दोन तालुक्यात नव्याने महसूल गावांची निर्मिती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या … Read more

कोट्यवधीची वीज चोरणाऱ्याला दिलासा नाहीच, कोर्टाने दिला हा आदेश

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनींग अॅण्ड प्रेसिंग मिल या कापूस जिनींग कारखान्यातील एक कोटी ९४ लाख रुपयांची वीज चोरी भरारी पथकाने पकडली होती. या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत बिल रद्द करण्याचे आणि वीज जोडणी करून देण्याची मागणी केली होती. मात्र, भरारी पथकाची कारवाई योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. वीज … Read more

आमदार राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहित पवारांना झटका ..!

Ahmednagar News:कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपाचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी झटका दिला असल्याची राजकीय चर्चा आहे. कर्जत तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातच पराभव स्वीकारावा लागला असून … Read more

‘गाव तिथे शिवसेना शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या तालुक्यात मोहीम

Ahmednagar News:कर्जत तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये ठाकरे यांना तालुका शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तर शिवसेना सोडून गेलेल्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जतला सापडले ‘गुप्तधन’, पण किती?

AhmednagarLive24: कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुन्या घराचे उत्खनन करत असताना शंभर वर्षापूर्वीचे धातूचे नाणे आढळून आले. गावातील सुरेशशेठ हरकचंद भंडारी यांच्या जुन्या वाड्याचे उत्खनन सुरू होते. यावेळी जेसीबी चालक व कामगार यांना ही नाणी आढळून आली. यावरून गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा पसरली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली … Read more

Maharashtra Weather News : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, असे असेल पुढील हवामान

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Maharashtra Weather News :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रमीण कृषी हवामान केंद्राने या आठवड्यात शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्याच्या काही तालुक्यात दोन दिवस ढगाळ हवामान राहून २९ एप्रिल ते १ मे या काळात उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज आहे. हवामानावर अधारित कृषी सेवा सल्ला समितीची आज … Read more

बळीराजाचा महावितरणला शॉक; वीज उपकेंद्राला ठोकले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वीज उपकेंद्राला संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. विजेच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घालत उपकेंद्रासमोर ठिय्या दिला. अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाटेवाडी, आनंदवाडी आणि निमगाव डाकु या तीन गावांसाठी महावितरणकडून शेतीपंपासाठी दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. अशातही वीज केवळ … Read more

तब्बल ४०० मुली पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकार..

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- सहल’ म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे…परंतु मुली-महिलांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको. सहलीला निमित्त होते महिला दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे देत उपक्रमशील पोलीस निरीक्षकांनी सुरू केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र … Read more

‘तु मला खुप आवडतेस; मी तुला लाईक करतो… तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- ‘तु मला खुप आवडतेस…मी तुला लाईक करतो…हातवारे करून अश्लील भाषेत बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी मुलगी महाविद्यालयात आली … Read more

संभाजी महाराजांना उपोषणापासून परावृत्त करा अन्यथा 1 मार्चपासून…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत पोलिसांना निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अन्यथा 1 मार्चपासून निषेध नोंदविण्यासाठी कर्जत बंद ठेवून साखळी उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांना देण्यात … Read more

सोने देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ‘या’ ठिकाणी घडली ही घटना वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- कर्जत (जि. रायगड) येथील एका बांधकाम व्यावसायिकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने नगर जिल्ह्यात बोलवून, त्यांच्यावर हल्ला करून सुमारे दहा लाखांना लुटण्यात आले आहे. या संदर्भात संतोष रामचंद्र घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यांनतर कर्जत पोलिसांनी व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीतील एका … Read more

म्हणून संतप्त पालकांनी त्या ‘झेडपी’ शाळेला ठोकले कुलूप….!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी येथे पहिली ते चौथी या चार वर्गात ११० विद्यार्थी संख्या असून सध्या अवघे दोन शिक्षक गेली … Read more