Uddhav Thackeray : ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही! ठाकरेंसाठी कट्टर शिवसैनिक मैदानात
Uddhav Thackeray : सध्या उद्धव ठाकरे हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. पक्ष चिन्ह गेल्यानंतर सध्या त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. आधीच त्यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना त्यांच्याकडे काही जुने शिवसैनिक आहेत. ते आता ठाकरे यांची खिंड लढवत आहेत. यामध्ये आता गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडल्या आहेत. … Read more