अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत. या देवदूतामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे. या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळे या मुलीचे शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. … Read more

‘त्या’तरुणाच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मोटारसायकलचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह इतर तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता. कोर्टाने या खुनातील मुख्य आरोपीस १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राहुल रवींद्र माळी रा. कोपरगाव मोहनीराज नगर, असे कोपरगावातून अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. … Read more

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. … Read more

जिल्हा बँकेच्या ‘ या’ संचालकास कोरोनाची लागण, म्हणाले…लक्षण नसतांनाही..

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: बाजार तळात तरूणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून केला.(Ahmednagar Breaking) कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात आज (सोमवार) दुपारी ही घटना घडली. राजा भोसले असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी … Read more

दुर्दैवी घटना : ‘ती’ पाण्याची बाटली आणायला गेली मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- ‘ते’ दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्याची गेली. मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडले.(Ahmednagar Accident) ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली. शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलाखाली गोदावरी नदीच्या पाणी पात्रात रविवारी 2 जानेवारी रोजी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी मॉर्निंग वॊकसाठी आलेल्या नागरिकांना पुलाखाली मृतदेह असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले … Read more

घरी परतणाऱ्या शेतकऱ्यास अज्ञातांनी वाटेतच अडवले अन पुढे केले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्यांची शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.(Robbed the farmer) याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सचिनला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील सप्तशृंगी मंदिरा जवळ खडकी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 67 हजार रूपयांचा हिरा व गोवा गुटखा जप्त करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी सचिन विजय कटाळे यांला अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याची विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज रोसपणे … Read more

लसीकरणासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर…दंडात्मक कारवाईमुळे नागरिकांची पळापळ

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लसीकरण महत्वाचे बनले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.(Vaccination punitive action)  याचाच प्रत्यय नागरिकांना कोपरगावात आला आहे. करोना महामारीसोबतच अवघ्या जगात ओमीक्रॉन या नव्या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. … Read more

…म्हणून भयभीत झालेले शेतकरी शेतात जाण्यापासून घाबरतायत

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(leopard news) नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी व चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे कठीण बनले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी … Read more

60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मिळाली मजुरी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे. प्रमुख्याने कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी … Read more

Biroba Maharaj Yatra: आणखी दोन वर्षे मनुष्याला पिडा ! जगाच्या कानाकोपर्‍यात आपत्ती… वाचा काय आहे बिरोबा महाराज यात्रेतील भाकित…

Ahmednagar Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कोपरगावमधील वीरभद्र उर्फ बिरोबा महाराज यात्रेतील भाकिताकडेही लक्ष लागलेले असते. नुकत्याच पार पडलेल्या या यात्रेत जगात माणसांवर आलेले संकट आणखी दोन वर्षे राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. त्याचा संबंध सध्याच्या करोना माहामारीशी जोडला जाऊ लागला आहे. भोजडे येथील देवाचे भक्त (भगत) रामदास मंचरे यांनी हे भाकित केले आहे. … Read more

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकांना दिलासा मिळावा म्हणून कोरोणाचे सर्व नियम पाळून कोपरगाव बाजार समितीत येत्या सोमवारपासुन (६ सप्टेबर) जनावरांचा व शेळी मेंढी बाजार पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या … Read more

कोपरगाव शहराचा विकास माझ्याच काळात जास्त झाला- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहराचा विकास माझ्या कार्यकाळत जास्त झाला आहे इतर कोणत्याही पक्षाचे नगराध्यक्ष करू शकले नाही नगराध्यक्ष विजय वहाडणे. कोपरगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर शहरात अनेक आंदोलने होत आहेत.अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया-बातम्या नित्य येत आहेत.रस्ते व्यवस्थित व्हावेत यात कुठलीही … Read more

‘भाजप’ला भंगारचे गोडाऊन बनवू नका, जिल्ह्यातील ‘या’ नेत्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपची इमारत उभी केली आहे. त्यामुळे या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे करू नका, असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यांत, सर्वसामान्य जनतेत पोहोचविण्यासाठी … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न, अकरा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी पाठपुरावा केला होता. परंतु २०१४ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याबाबत विद्यमान शासनाकडून सकारात्मक … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार काळेंकडून खरडपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव | विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, असा शब्दात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आमदार काळे … Read more