हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द; आमदार आशुतोष काळेंनी दिली माहिती
अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादना मध्ये घट येते.पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबण्यात येत होती. फळपिक विमा … Read more