धक्कादायक! अहमदनगर मध्ये फळ वाहतुकीच्या नावाखाली दारुची तस्करी

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करण्याचा प्रताप काहींनी केला. कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यात दोघांना अटक केली आहे.बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. रामचंद्र भिमराव लोकरे (वय २७) व दीपक भारत शेळके (वय २५ रा़ दोघे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार,मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करत मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आनंदवाडी परिसरात राहणारी एक १७ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी घरात एकटी असताना काल संध्याकाळी आरोपी संतोष बिराजी खरात हा घरात घुसला, तरूणीला बळजबरी … Read more

ब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  पोलिस ताब्यात असलेला आरोपीला घेऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयात जात असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तो पसार झाला. पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पारनेर पुरुष ठाण्यातील भादंवि 363 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या गुन्हातील आरोपी प्रविण उर्फ मिठू पोपट गायकवाड याला तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या कडून … Read more

मोठी बातमी : राज्यातील ‘या’पदांच्या निवडी होणार !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे. या बैठका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून ऑनलाइन पासची सुविधा

पुणे : अंत्यसंस्कारांच्या पाससाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी महापालिका ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. शहरातील एखाद्या रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच ठिकाणाहून महापालिकेच्या पीएमसी केअर या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर राहत्या घरीच मृत्यू झाल्यास सध्या नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांचे मृत्यूचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु ही कागदपत्रे स्कॅन करावी लागतील. त्यानंतर … Read more

१७ मे नंतर विमान सेवा सुरु होण्याचे संकेत

मुंबई सध्या केंद्र सरकार रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. याच्या पाठोपाठ आता देशांतर्गत विमानसेवा सुरू केल्यास काय होऊ शकते याचा विचार केंद्र करत आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत. * येथे होईल विमानसेवा सुरु विमानतळावरील सूत्रांनुसार, डीजीसीए व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला … Read more

असा असू शकतो लॉकडाऊन 4.0

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शुक्रवारपर्यंत पुढच्या लॉकडाऊनची रणनीती देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर काल रात्री जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्रांच्या बैठकीनंतर कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याचं पंतप्रधानांनी बैठकीत सूचित केलं. तसंच जरा का देशात लॉकडाऊन … Read more

दोन सीआरपीएफ जवानांची आत्महत्या

कश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन सीआरपीएफ जवानांनी बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली आहे. बंगाली बाबू आणि फतेह सिंह असे मृतांची नावे आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फतेह सिंहला वाटले की त्याला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोणी स्पर्श केल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होईल अशी भिती फतेह सिंहला होती. म्हणून त्याने आत्महत्या केली असे … Read more

भाजपच्या आमदार पुत्राकडून लॉकडाऊनचे तीन तेरा…

देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु कर्नाटकातील एका भाजपच्या आमदाराच्या मुलाला लॉकडाऊन बद्दल माहित नाही कि काय? असा सवाल नागरिक विचारात आहेत. त्याचे कारण असे की, भाजपचे आमदार सीएस निरंजन यांचे पुत्र हायवेवर घोडा पळवताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्‍यांनी भाजपला धारेवर धरले आहे. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा कायदे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण,कोरोना बाधितांचा आकडा 55 !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी … Read more

20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा ‘यांना’ होईल फायदा.. वाचा सविस्तर

नवी दिल्ली लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा जागेवर आणण्यासाठी पंतप्रधानांनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक स्टेक होर्डर्सनी सतर्क राहायला हवे. हे आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून … Read more

लॉकडाऊनमधील लग्नाची गोष्ट …आणि ते वधू-वर तोंडाला मास्क लाऊन चढले बोहल्यावर !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- जगासह देशात कोरोना धुमाकूळ घालत आहे. उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, प्रवास, बाजारपेठा, हॉटेल, मॉल, थियेटर्स बंद पडून संपुर्ण देश ठप्प असून, लॉकडाऊनचा तीसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊन काळात लोक अक्षरश: घरात डांबले गेले. ऐन लग्नसराईत अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे अनेक लग्नाळूंच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मात्र लॉकडाऊन वाढत असताना मोजक्या … Read more

भाजपचे पन्नासच आमदार निवडून येतील..वाचा काय म्हणाले एकनाथ खडसे

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने राजकारण करून संपवण्यात आले हे सर्वश्रुत आहे. परंतु त्यावेळी ते शांत बसले कारण त्यांना विधानपरिषदेवर जाऊ अशी खात्री होती. तशी मागणी त्यांनी केली होती. तसं त्यांना आश्वासनही मार्चमध्येच देण्यात आलं होतं. पण, त्यांचं नाव ऐनवेळी वगळण्यात आल्याने खडसे चांगलेच संतापले असून असेच वातावरण राहिले तर … Read more

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई /प्रतिनिधी पंतप्रधानांनी काल रात्री जनतेशी संवाद साधला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला. या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची … Read more

आता प्रसूतीपूर्वी प्रत्येक महिलेची होणार कोरोना टेस्ट

रांची कोरोनाव्हायरसचा वाढता धोका पाहता सर्व प्रेग्ननंट महिलांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झारखंड राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील 50 हजारपेक्षा अधिक प्रेग्ननंट महिलांची डिलीव्हरीपूर्वी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. पुढे जाऊन काही क्रिटिकल परिस्थिती उदभवू नये यासाठी सरकारनं योजना तयार केली आहे. मे महिन्यात राज्यात 51,933 गरोदर महिलांची प्रसूती होणार … Read more

दुर्दैवी ! कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी

मुंबई देशात कोरोना व्हायरस उग्र रूप धारण करत आहे. महाराष्ट्र राज्यात याचे प्रमाण लक्षणीय आहे. यात प्रशासन व पोलीस कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. परंतु आता यांनाच कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून … Read more

अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न,नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अल्पवयीन मुलीचे लग्न गुपचूप लावण्याचा प्रयत्न कोपरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही घटना तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस पाटील हरिभाऊ सयाजी केकान (जेऊर पाटोदा) यांनी फर्याद दली. यात आरोपी नारायण आगाजी अव्हाने, अल्काबाई नारायण अव्हाने, विकास सोपान चव्हाण, सोपान … Read more