अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स : 8 मे 2020
अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या रुग्णाचे अहवाल आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली. आज संगमनेर शहरातील येथील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोरोना बाधित यांची संख्या 49 झाली आहे. संगमनेर येथील 59 वर्षीय पुरुष … Read more