पुणे – नाशिक महामार्गावरील अपघातात महिला जागीच ठार
संगमनेर :- तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. एक जण गंभीर जखमी झाला. बाईजाबाई बाळू मधे (वय ३५, रा. वेलदरी, ता. अकोले) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे दादाभाऊ कडाळे व बाईजाबाई हे दोघे जण अकोले तालुक्यातील वेलदरी येथील आहे. ते … Read more