अडचणीच्या काळात माजी मंत्री पकंजा मुंडे यांना साथ देणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ पाथर्डी :- विकास कामांसाठी आम्ही सदैवं कटिबद्ध आहोत. मागील पाच वषांर्त माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी सहज उपलब्ध होत होता.  भौगोलिक दृष्टया विचार केल्यास जिल्ह्यात जलसंधारणाची सर्वाधिक कामे पाथर्डी -शेवगाव तालुक्यात झाली आहेत, कामात शासन असेलच त्याचबरोबर जनकल्याण, पाणी फाउंडेशन ,लोकसहभाग आदी माध्यमातून परिसरात मोठे काम झाले, विकास निधीसाठी … Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास अटक 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांनी खंडाली (ता. माळसिरस जि. सोलापूर) येथे जेरबंद केले आहे. मारूती बाबुराव खुळे (वय-२४ रा. खंडाली ता. माळसिरस जि. सोलापूर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. खुळे याने ६ मार्च२०१८ मध्ये कोपरगाव तालुक्यातील एका … Read more

अल्पवयीन युवतीस पळवणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ कर्जत: अल्पवयीन युवतीस पळवून नेणारा तरूण गस्तीवरील पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला. उपनिरीक्षक अमरजीत मोरे, वाहनचालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे, कॉन्स्टेबल अमोल मरकड हे रात्री गस्त घालत होते.  पहाटे ४.३० च्या सुमारास योगेश मारुती बेद्रे (पुनवर, ता. करमाळा) हा युवक दुचाकीवर अल्पवयीन युवतीस घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने विचारपूस केली असता तो खोटे … Read more

कांदा सडू लागलाय…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात कांद्याचे भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचल्यावर सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, देशांतर्गत बाजारात दिलासा मिळाल्यानंतर आयात कांदा सडू लागला आहे.  मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट(जेएनपीटी)वर बाहेरून आयात केलेला सात हजार टन कांदा सडत आहे. ज्या किमतीवर कांदा आयात केला तो देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या भावापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत … Read more

प्रजासत्ताकदिनी सात वर्षांच्या चिमुरडीस घरात नेऊन अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ फलटण :- तालुक्यातील एका चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.  दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पिंप्रद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून संशयित आरोपीस कडक शासन व्हावे, यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांना मंगळवारी निवेदन दिले. प्रजासत्ताकदिनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तानाजी … Read more

वर्गात उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण !

पुणे :- विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, वर्गात उत्तरे देत असल्यामुळे शिक्षकांकडून ओरडा खावा लागत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची एका विद्यार्थ्याने पटापट उत्तरे दिल्यामुळे शिक्षक वर्गातील इतर विद्यार्थ्यांना रागावले. त्याचा राग मनात धरून मधल्या सुट्टीत सात विद्यार्थ्यांनी मिळून … Read more

दगड मारून दात पाडला आरोपीला झाली ही शिक्षा

  शेवगाव:  तालुक्यातील  भावी निमगाव येथील बाळासाहेब दत्तात्रय मरकड याला दगड मारून दात पाडल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा व शंभर रुपये दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावली. २६ मे २०१४ रोजी रेवणनाथ दत्तात्रय मरकड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्याची पत्नी ट्रॅक्टर भाड्याने लावून शेतीची मशागत करत असताना बाळासाहेब मरकड याने अडथळा निर्माण … Read more

अशोभाऊ फिरोदिया शाळेत संविधानाचा जागर

अहमदनगर- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज मध्ये प्रजातसत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकात्मतेची शपथ देऊन संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. प्रारंभी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी संचलन करुन मानवंदना दिली. वंदे मातरम… भारत माता की जय… या घोषणांनी शाळेचा परिसर … Read more

वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गणवेश वाटप

अहमदनगर- नगर तालुका वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बाबुर्डी घुमट येथील साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा सरपंच बलभीम मोरे यांच्या वतीने होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांनाशाळेचे गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य सुभाष बनकर, श्रीराम गोलांडे, भागचंद कोकाटे, सुनील कोठुळे, काकासाहेब देशमुख, अभयकुमार चव्हाण, एकनाथ कासार, अरुण कदम, … Read more

श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर:  श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 4000 भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने आगडगाव येथील मिष्ठान्न भोजन करण्यात आले. यामध्ये भाकर, आमटी, भात, लापशी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.      श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त देवस्थानच्यावतीने सकाळ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता ऋद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, सकाळी 10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. … Read more

निरंकारी संत समागमची नाशिक येथे झाली भक्तीमय सांगता

अहमदनगर- मनामध्ये उद्भावणार्‍या विपरित भावनांना दूर करुन शांती स्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी बोरगड, नाशिक येथील विशाल ठक्कर मैदानांवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय 53 व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित भक्तांच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना त्यांनी केले.  या संत समागमात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातून … Read more

अजय देवगण बनणार भगत सिंग ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिग्दर्शक एस. एस. राजामौली आता आपले ड्रीम प्रोजेक्ट आरआरआरवर काम करत आहेत. अजयने स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. आरआरआर फिल्मच्या वतीने रिलीज करण्यात आलेल्या एका फोटोमध्येही अजय देवगण हा दिग्दर्शक राजमौली यांच्याबरोबर दिसून येत आहे.    ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजय देवगणबरोबर शूटिंग सुरू झाले आहे व सर्व … Read more

पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान

अहमदनगर – राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा नगर जिल्हा वाकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.  यावेळी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्‍वनाथ राऊत यांचा सन्मान करुन नगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या वारकरी भवनाविषयक शासनाच्या मदतीचे निवेदन दिले. यावेळी अमोल जाधव, वारकरी सेवा संघाचे सुभाष राऊत उपस्थित होते.

चिमुरड्यांना मिठी मारल्याचे हे मिळतात फायदे

लहान मुले दिसल्यावर आपण लगेच त्यांना प्रेमाने मिठी मारतो. ही मिठी त्याच्या आरोग्यासाठीही चांगली असते हे सिद्ध झाले आहे. आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुकल्यांना वारंवार मिठी मारण्याच आपल मनं करत. यामुळे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते. ह्रद्याचे ठोके सामान्य होऊन शरीरराचे तापमान स्थिर होण्यासही याने मदत होते. आई आणि मुलांच्या मिठीतील ताकद … Read more

‘लव्ह आज कल’चे पहिले गाणे रिलीज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- २०२०मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या लव्ह आज कलचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे.  ट्रेलरप्रमाणे या गाण्यातही १९९० व २०२० ची झलक एकत्र पहायला मिळते. या गाण्यामध्ये कार्तिक हा अभिनेत्री आरुषी शर्मा व सारा अली खान या दोघींबरोबरही केमिस्ट्री जुळवताना दिसून येत आहे.  यापैकी एक … Read more

मानसिक ताणताणाव सोडा सुंदर आयुष्य जगायला सुरु करा….

चौकोनी संसार बंद चौकोनी ब्लॉकच्या विश्वात असतात. अशा परिस्थितीत अमेरिकन संस्कृतीचे जोरजोरात समर्थन चालू असते. त्यामुळे मोठ्या शहरातील पॉश वसाहतीत राहणारा बहुसंख्य सुशिक्षित समाज नास्तिक असतो. खा-प्या अन् मजा करा, या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. चार्वाकाच्या शिकवण्यानुसार ‘यावत् सुखं जीवेत्, ऋणं कृष्णा घृतं पिबेत२’ थोडक्यात चार्वाकाचा चंगळवाद वाढत चालला आहे. पण अशी कु … Read more

फुलटाइम रिचार्ज राहायचे आहे ?

थकवा हा असा आजार आहे की जो अप्रत्यक्षपणे आपले परिणाम कोणत्याही व्यक्तीवर दाखवतो. संशोधक आणि वैज्ञानिक आज मोठ्यातील मोठ्या आजारावर नियंत्रण कसे मिळवायचे, याच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, थकव्यावर उपाय काय, हे आजपर्यंत कोणीच शोधून काढू शकलेले नाही. थकव्यावर मात करण्याचा एक नैसर्गिक उपाय इथे आम्ही तुम्हाला देत आहोत. या उपायाचा प्रभाव तुम्हाला काही मिनिटांतच … Read more

गृह मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या जागा

गृह मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत वयाची अट : ६५ वर्षे शुल्क : शुल्क नाही नोकरी ठिकाण : नवी दिल्ली अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Under Secretary (MU), Ministry of Horne Affairs, Foreigners Division (Monitoring Unit), Room No. 1, … Read more