प्रवरा फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योगा अभ्यासात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोव्हीड परिस्थितीमुळे सर्व विध्यार्थी, विध्यार्थीनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. सर्व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने,महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला … Read more