हीच का अवैध वाळू उपशावरील मोठी कारवाई ? बैलगाडी केली जप्त, ट्रक व ट्रॅक्टरवर दुर्लक्ष !
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील मुळा नदीपात्रातील ट्रक, ट्रॅक्टर द्वारा बेकायदा वाळू उपसा अहोरात्र चालू आहे. म्हणून आपण बैल गाडीभर वाळू उपसा केला, तर काय बिघडला, असा विचार करत त्याने आज बैलगाडीत वाळू भरायला सुरुवात केली. खरी पण कार्यक्षम महसूल यंत्रणेने लगेचच ही वाळूचोरी पकडली. पप्पू शिंदे, तांदूळवाडी याची … Read more