वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना गुलाम बनवले!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार भांडवलदारांच्या हिताचे निर्णय … Read more

अशीही एक वारी…. अन ‘त्यांनी’ सायकलवर गाठले पंढरपूर..!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- पंढरपूरला पायी जात असतात. पायी वारीची ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आता या पायी वारीत लहान मुलांपासून ते वृद्ध देखील उत्साहाने सहभागी होतात. अलीकडे या वारीत तरुण देखील सहभागी होत आहेत. सध्या मात्र कोरोना च्या प्रादुर्भावामुळे या वारीवर देखिल बंधने आली आहेत. तरी नगर जिल्ह्यातील शेवगाव … Read more

आ. लंके म्हणतात : कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे!!!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे. बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती. मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही … Read more

क्रीडा शिक्षकांची प्रलंबित भरती तातडीने करण्याची काँग्रेस क्रीडा विभागाची मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- राज्यातील क्रीडा शिक्षकांची भरती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. क्रीडा शिक्षक याकडे आस लाऊन बसले आहेत. राज्य शासनाने या बाबतीमध्ये निर्णय करत तातडीने या भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहेत. … Read more

अंगठीत घातलेला हिरा जर सूट झाला नाही तर पोहोचवू शकतो खूप हानी ; जाणून घ्या कोणत्या राशी शुभ व कोणास अशुभ

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- हीरा बहुतेक लोकांची आवड असते. बरेच लोक ते छंद म्हणून घालतात. परंतु रत्न ज्योतिषानुसार, हिरा अशा प्रकारे घालू नये कारण तो श्रीमंत देखील करू शकतो, तास तो गरीब देखील करू शकतो. हिरा प्रत्येकास सूट करेलच असे नाही. विशिष्ट परिस्थितीत, हा रत्न ज्योतिषशास्त्रीय सल्ल्याने घातला जातो. हिरा कोणी घालायचा … Read more

‘ह्या’ ५ भाज्या खाल्ल्याने तुमचा चष्म्याचा नंबर होईल कमी आणि इम्युनिटी देखील होईल बूस्ट; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  मजबूत प्रतिकारशक्ती आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी सारखे पौष्टिक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास उपयुक्त ठरू शकतात. या बातमीमध्ये आम्ही व्हिटॅमिन सी आणि इतर पौष्टिक पदार्थांसह समृद्ध असलेल्या काही भाज्यांची माहिती देत आहोत जे कोरोना कालावधीत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेईल. या … Read more

रणबीर कपूर- आलिया भट्ट यांच्या नात्याविषयी ‘ह्या’बॉलिवूड स्टारचे मोठे वक्तव्य ; युजर्सचा रागाचा पारा चढला

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. अलीकडेच, त्याने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाबद्दल अपशब्द वापरले होते, तेव्हाही त्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. याशिवाय त्यांनी गायक मिका सिंगलाही सोडले नाही आणि हा वाद अजूनही चालू आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता अशी बातमी आली … Read more

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील तारक मेहताच्या दोन मेहुण्या दिसायला आहेत जबरदस्त ग्लॅमरस; सौंदर्य पाहून पोपटलालने केला होता लग्नाचा प्लॅन , फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो प्रत्येक घरातला आवडता कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम बर्‍याच वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. आता चाहत्यांनाही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा ‘मध्ये एक प्रचंड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 538 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसची अहमदनगर विभागीय कार्यकारणी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन विभागीय कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश गायकवाड, सचिव विष्णु घुले, संघटक सचिव अंबादास … Read more

अंबिका महिला सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांना भरीव पगारवाढ

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन व दि अंबिका महिला को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर यांच्यात नुकताच कर्मचारी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. युनियन तर्फे करारावर कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, जॉईंट सेक्रेटरी नितीन भंडारी व खजिनदार एम.वाय. कुलकर्णी यांनी तर बँकेतर्फे चेअरमन सुमन गोसावी, व्हाईस चेअरमन शांता … Read more

ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना मुळे लॉकडॉऊन असल्याने रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद होते त्यामुळे तेही आज भरू … Read more

दंडकारण्य अभियानातून वनराईचा संगमनेर तालुका निर्माण – महसूल मंत्री नामदार थोरात

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- संगमनेर व परिसर हा अवर्षण प्रवण क्षेत्र असून यामुळे येथे कायम कमी पाऊस पडतो. सततचा दुष्काळ व ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली आहे. आगामी काळात … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची व केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  मौजे कर्जुले हर्या ता पारनेर येथील संपत भागाजी आंधळे यांच्या शेती गट नंबर 76 मध्ये हॉटेल सुखसागर यांना दिलेल्या सर्व परवानग्या नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत त्यामध्ये अकृषक नोंदणी करून लाखो रुपयांची आर्थिक तडजोड करून भ्रष्टाचार केलेला आहे व नगर जिल्ह्यातील मुळा नदीच्या पात्रातून दररोज 100 ते 125 ट्रक … Read more

शहरातील अमृत भुयारी गटार योजनेचे काम थांबवा

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  अमृत भुयारी गटार योजनेचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात या योजनेंतर्गत खोदकाम केले आहे. पावसामुळे तेथे चिखल झाला आहे. वाहन चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत ही कामे थांबवावी, असे पत्र उपमहापाैर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले.खोदकाम झाल्यानंतर ती माती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेल मध्ये सुरु होता ‘तो’ उद्योग तीन परप्रांतीय मुलींची सुटका !

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  अहमदनगर मधील हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करुन दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ही धडकेबाज कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळ गावाच्या शिवारात नगर ते दौड … Read more

कोरोनाची तिसरी लाट हा हवामानाचा अंदाज नव्हे !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  गेल्या दीड वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीची पहिली लाट आणि दुसरी लाट येऊन गेली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक बेफिकीर झाले असून या येणाऱ्या लाटेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ही लाट म्हणजे हवामानाचा अंदाज नव्हे, अशी टिप्पणी करत केंद्रीय आरोग्य … Read more

केडगाव-नेप्ती रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्तीन झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  केडगाव-नेप्ती रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सुनीता कोतकर यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या मागणीचे निवेदन विभागाचे कुलकर्णी यांना … Read more