कृषीमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.  पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी … Read more

आमदार निलेश लंकेंच्या तालुक्यात सुरू होता संतापजनक प्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ उपसरपंचास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  १६ लाख १३ हजार ७२० रुपयांचा अपहार करणारा सारोळे पठारचा (ता. संगमनेर) उपसरपंच प्रशांत फटांगरे याला रविवारी (ता. ११) रात्री घारगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत सरपंचपदावरील फटांगरे व ग्रामसेवक शेळके यांनी … Read more

निर्भयाची आई म्हणते मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुलीला …

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत तिला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील … Read more

महिलेचा झाला अपघातात मृत्यू पती म्हणाले मृत्युला प्रशासन जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरु ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ गावात खोदकाम करताना गुप्तधन सापडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहीती अशी की , बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्या काळी धन … Read more

रेखा जरे हत्याकांड : मुलाने केले धक्कादायक आरोप म्हणाला ते पैसे…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येमागे पत्रकार बाळ बोठेसह काही भ्रष्ट शासकिय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी मुख्यमंत्रयांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. येत्या १५ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जरे यांनीं दिला … Read more

एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी व त्यांनी खासदरकीच राजीनामा द्यावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उस्मानाबाद येथे केले. खासदार आमदार पेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे आंदोलन करताना भाजपमध्ये राहुन दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य आहे … Read more

विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच … Read more

दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सोनार पिता-पुत्रास अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सोनार पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना पोलिसांनी अटक केली असून १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दिनेश प्रकाश मेहता (वय ४७, रामकुटीर, सरोजिनी रोड, विलेपार्ले, मुंबई) यांनी याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात … Read more

माजी आमदार मुरकुटे यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक व नुकताच भाजपला जय श्रीराम केलेले युवक नेते प्रकाश शेटे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या वतीने मुळा कारखान्यावर केलेल्या आंदोलनावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश शेटे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, आजपर्यंत नेवासे तालुक्यात राजकीय स्वार्थासाठी … Read more

केडगाव विकसित उपनगर म्हणून ओखळले जाईल

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शहर विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. या कोरोना संकटांमध्ये केंद्राची व राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असतानाही शासनाकडून निधी उपलब्ध करून आणला आहे. केडगाव उपनगराच्या विकासकामासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. नगरसेवक मनोज कोतकर हे नेहमीच विकास कामासाठी भूमिका पार पाडत असतात. विकास कामे … Read more

‘ह्या’ 4 राशीच्या मुलींचा राग असतो भयंकर, जाणून घ्या त्यांचा स्वभाव

माणसाचे केवळ स्वभाव आणि वागणे पाहून आपण सांगू शकत नाही, की तो कसा आहे? अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल परंतु तिच्या वागण्याविषयी आणि स्वभावाविषयी माहिती नसेल तर तिला समजून घेण्यासाठी तुम्हाला तिच्याशी बोलावे लागेल किंवा तिच्याबरोबर थोडा वेळ घालवावा लागेल, तरच तुम्हाला तिचे वागणे समजून घेता येईल.परंतु आपल्याला तीच्याबद्दल बोलण्याशिवाय किंवा भेटल्याशिवाय … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले मला याचे आश्चर्य वाटते…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   दहा अर्थसंकल्प झाले पण नगर-वांबोरी रस्त्यासाठी तरतूद केली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. मी ज्यावेळी शासनाला यादी कळवली त्यावेळी हा रस्ता प्रथम क्रमांकावर लिहिला होता. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी मला ठेकेदाराचे नाव माहित नाही. मागच्यांसारखे ठेकेदार भेटायला आलेत का? हे मी त्या अर्थाने बोललो नाही, … Read more

ग्रामसेविका मारहाण, ग्रामसेवकांचा पंचायत समिती सभेवर बहिष्कार

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  नगर तालुक्यातील घोसपुरी येथील ग्रामसेविका चितळे जयश्री एकनाथ यांना गावातील व्यक्तींनी अमानुष मारहाण केलेली असून या मारहाणीचा ग्रामसेवक संघटना डीएनएई १३६, ग्रामसेवक संघ नगर, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ … Read more

12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लवकरच कोरोना लसीकरण ; ‘ह्या’ आठवड्यात मिळू शकेल मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  या आठवड्यात आणखी एक कोरोना लस मंजूर होऊ शकेल. भारतीय औषध नियामक या आठवड्यात झाइडस कॅडिलाची लस Zycov-dला मंजूर करू शकते. या लसीची चाचणी प्रौढ तसेच मुलांवर केली गेली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीने ही लस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होऊ शकते. कंपनीने भारतात ही लस वापरण्यास परवानगी … Read more

देशाची चिंता वाढवणारी बातमी…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं. ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद … Read more