लसीकरण अधिक गतीने होण्याची गरज : मंत्री बाळासहेब थोरात
अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणत: तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लसीचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे … Read more