गवत घेण्यास विरोध केल्याने महिलेस मारहाण … नगर तालुक्यातील ‘या’ गावातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- अलीकडे किरकोळ कारणावरून देखील अनेकदा मोठमोठ्या वादग्रस्त घटना घडतात. अशीच घटना नुकतीच नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे घडली. यात केवळ गवत घेण्यास विरोध केल्याने दोघांनी एका महिलेस मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील खातगाव टाकळीतील फिर्यादी व त्यांचा मुलगा शेतात काम … Read more

अर्जेंटिनाने पटकावला कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  ब्राझीलला १-० अशा फरकानं पराभूत करत अर्जेंटिनाने तब्बल 28 वर्षांनंतर फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाचा जाणारा कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना अर्जेंटिना व ब्राझील यांच्यात झाला. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच … Read more

‘त्या’ अपहरण युवकाची अखेर सुखरुप सुटका …!

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील आकाश काळे याचे तिन अज्ञातांनी अपहरण केले होते. मात्र पारनेर पोलिसांनी अत्यंत वेगावान तपास करत या युवकाची सुखरूप सुटका केली. तसेच अपहरणकर्ते देखील जेरबंद केले. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यामधील पिंपरी जलसेन येथील आकाश काळे या तरूणाचे इनोव्हा कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी … Read more

जरंडेश्वर प्रकरणी आता ‘त्या’ जिल्हा बँकेलाही ईडीची नोटीस?

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-   जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने सातारा जिल्हा बँकेला मागितली आहे. या बाबतची नोटीस नुकतीच बँकेला बजावण्यात आली. यामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान या कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले … Read more

महागाई वाढता वाढे : भाजीपाल्यासह डाळींच्या किमती वाढल्या…

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे. आता इंधन, गॅस दरवाढीसोबतच भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. डाळींच्या दरांत किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी इंधन दरवाढीचे कारण पुढे करत किरकोळ बाजारात … Read more

महसूलमंत्री म्हणतात: उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेवू!

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-   देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्यच असते. त्यामुळे नगर शहराचा औद्योगिक विकासासाठी येथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करु. सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊन पाठपुरावा करु, … Read more

ना.थोरात म्हणाले : अधिक लस पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करू

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणता तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहीम अधिक गतीने राबविण्याची गरज असून, याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लशीचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे ना.बाळासाहेब थोरात म्हणाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

जाणून घ्या प्लेटलेट्सचे म्हणजे काय आणि त्यांचे शरीरातील महत्त्व !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  प्लेटलेट्स हा मानवी रक्ततील एक महत्त्वाचा घटक आहे. याचे मुख्य काम असते, रक्त पातळ हाेऊ न देणे, रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यास रक्तस्रावाला अटकाव करणे.रक्तत प्रामुख्याने तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स हे घटक असतात. हे प्लेटलेट्स हाडांतील मज्जेत असणाऱ्या मेगा कॅराॅसाईट्स, या पेशींपासून तयार हाेतात.प्लेटलेट्स या तीन ते चार … Read more

…म्हणून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर..!

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटकली आहे. लॉकडॉनमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याने लाल भोपळा हे पीक घेतले. पीक चांगले आले मात्र ऐनवेळी माशी शिंकली अन् या  पिकाला योग्य भाव व कोणी खरेदीदार मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क उभ्या पिकावरच ट्रॅक्टर फिरवला आहे. देशात … Read more

मराठा समाजाचा केवळ मतासाठी वापर केला !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मतांसाठी मराठा समाजाचा वापर करू घेत आहे, समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही राजकीय नेता पुढे येत नाही, यासाठी समाजाला एकत्रित करणे गरजेचे आहे. युवकांच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्रित केले जाईल, मराठा समाजातील गोर-गरीब शेतकऱ्यांची मुले … Read more

कोरोना काळात दक्षिणेत काही लोकप्रतिधींनी फ्लेक्स छापून स्वत:चा मोठेपणा केला खासदार विखे यांची टीका  

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  कोविडच्या काळात सर्वात जास्त काम करणारे बाजुला राहीले पण काहींनी आपले फ्लेक्स बोर्डवर फोटो छापून दक्षिणेत काही लोकप्रतिधींनी स्वत:चा मोठेपणा केला तो कशासाठी, याचा सामान्य जनतेने विचार करण्याची गरज आहे. मी खासदार झाल्यानंतर माझ्या बरोबर सर्व पक्षातील कार्यकर्ते आहेत, आपण चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला विकास कामे करण्यासाठी निवडून … Read more

डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ‘त्या’ ग्रामस्थांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  डॉ.गणेश शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील ग्रामस्थांनी करत,याबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन दिले आहे. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

विचाराने काम होणाऱ्या गावाचे भविष्य उज्वल : पद्मश्री पवार

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  ज्याकामासाठी मी गेली पंचवीस वर्षे आदबत आहे ते काम सामाजिक कार्यातून तसेच श्रमदानातून केल्याने पूर्ण झाले. ज्या गावात विचाराने काम होते त्याच गावाचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव योजना प्रकल्प आणि संकल्प समिती कार्यध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. ते श्रीगोंदा येथे वृक्ष लागवड प्रसंगी बोलत होते. … Read more

‘तो’कांदे घेवून मार्केटमध्ये गेला मात्र … दुर्दैवाने बाजारात पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- मोठ्या कष्टाने पिकवलेले कांदे विकण्यासाठी एक शेतकरी बाजारात घेवून गेला मात्र दुर्दैवाने बाजारात पोहचण्यापूर्वीच एका अपघातात त्याच्यावर काळाने झडप घातली. कोपरगाव तालुक्यातील बेट भागात संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ काल ट्रॅक्टर – कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर खंडेराव लोहकणे (रा.कारवाडी, कोकमठाण) हा जागीच ठार झाला. … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : जिल्ह्यातील त्या सहा जणांवर मोक्कातंर्गत कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणा-या आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत अहमदनगर शहरातील गुन्हेगार विजय राजू पठारे (वय 40 रा. सिद्धार्थनगर अहमदनगर ) व त्याच्या टोळीतील पाच सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई केले आहे. विजय राजू पठारे (वय 40), अजय राजू पठारे ( वय 25), बंडू उर्फ … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपवाले आता लपून का बसले?

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  साडेसात वर्षात देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, रोजगार वाढले नाही व महागाई वाढली असल्याने हे केंद्रातील भाजप सरकारचे अपयश आहे. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची क्षमायाचना केली पाहिजे व साडेसात वर्षात चांगले काही करू शकलो नसल्याची कबुली दिली पाहिजे, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- ऊठसुठ काहीही आराेप करणारे पटाेले हे ‘महाराष्ट्राचा पप्पू’ आहेत. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सहकार मंत्रालय सुरू करण्याच्या विषयावर व्यक्त केलेल्या मतावर टीका करताना राऊत यांना सहकार क्षेत्रामधील काय कळते ? असा खाेचक प्रश्न करत त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिका हद्दीत नव्याने … Read more

कधी सुरू होणार महाविद्यालयं? उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तर काही शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग स्विकारला आहे. अशात सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. … Read more