रस्त्याच्या मधोमध टाचण्या टोचलेले लिंबू व नारळ ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील केएसबी चौकातील मुख्य रस्त्याच्या मधोमध गेल्या काही दिवसांपासून अचानक टाचण्या टोचलेले लिंबू व नारळ त्यावर हळद कुंकू यासह काही भानामतीच्या वस्तूंची पूजा अज्ञातांकडून केली जात आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून हा नेमका जादूटोणा की भानामती? याविषयी उलट-सुलट चर्चा होत … Read more