टंचाई आढावा बैठकीस तहसीलदारांची दांडी! आमदारांनी बैठकच रद्द केली अन …?
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- टंचाई आढावा बैठकीस पूर्वसूचना असूनही तहसीलदार अर्चना पागीरे या अनुपस्थित राहिल्याने आमदार मोनिका राजळे यांचा पारा चढला. त्यांनी ही बैठक रद्द करून तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह विविध … Read more