लांडग्याच्या हल्ल्यात चौघे जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- लांडग्याच्या हल्ल्यात चौघे जण जखमी झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावात घडली झाले आहेत. हा हल्ला लांडगा अथवा तरस सदृश्य प्राण्याने केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान आधीच नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून आता पुन्हा दुसरे प्राणी देखील हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. … Read more