राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत…
अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून महाराष्ट्रातील विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची अवस्था ‘बेघर आणि बेकार’ असल्यासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केली आहे. विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यावरुन शिवसेनेने विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, … Read more