उपमहापौरपद ! आमदार जगताप यांच्याकडे पाठवण्यात आली ही दोन नाव
अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मनपाच्या महापौर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आ. संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. … Read more