शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…पेरणीपूर्वी या गोष्टीची काळजी घ्या
अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- यंदाच्या वर्षी मान्सून वेळेत दाखल होऊन राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने दिला होता. मात्र अद्यापही पावसाने योग्य हजेरी न लावल्याने बळीराजा आता चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण … Read more