नोकरीला लावतो म्हणून पैसे घेऊन केली फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- महसूल विभागात नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक झाल्याचा अकोले मधील प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. एकास नेव्ही मध्ये नोकरीला लावतो म्हणून पैसे घेतले व नोकरीला न लावता पैसे परत न केल्यामुळे तिघां विरोधात पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तीन लाचखोर पोलीस कर्मचारी अखेर अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- लाचखोरी प्रकरणातील फरार असलेले शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर ते तिघे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. तिघांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. एप्रिल महिन्यामध्ये वाळूची वाहतूक करणारे एक वाहन शेवगाव उपविभागीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या आमदारांच्या घरावर काळा झेंडा फडकविला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आदिवासींच्या विविध मागण्यासांठी विविध ठिकाणचे आदिवासी बांधव हे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र आमदार लहामटे हे अनुउपस्थित राहिल्याने संतप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने लहामटे यांचा निषेध नोंदविण्यात आला. संतप्त आदिवासी बांधवांनी राजूर येथील आमदार लहामटे यांच्या घरावर काळा झेंडा फडकविला.आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर … Read more

बनावट दारू बनविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर जिल्ह्यात पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीरामपूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारु बनविणाऱ्या रॕकेटचा पर्दाफाश केला असून या छाप्यात साडे ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील संजयनगर ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप … Read more

कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता १०/१२ वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी … Read more

तालुकास्तरीय महसूल यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. राज्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत महामंडळाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक … Read more

वार्षिक वेतन वाढ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- 30 जूनला सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जुलै रोजी देय असलेली वार्षिक वेतन वाढ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, … Read more

कार्यक्षम नगरसेवकांनी प्रभागाचा विकास करुन माझ्या निधीचा विनियोग चांगला केला -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- केवळ निवडणुकीत निवडून येऊन नगरसेवक होणे हा उद्देश नसावा, ज्या नागरिकांनी निवडून दिले, त्यांचे प्रश्‍न सोडविणे हे कर्तव्य समजावे. प्रभाग 2 च्या नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी या मोठ्या प्रभागाचे महत्वाचे प्रश्‍न सोडवून विकास कामांसाठी भरीव निधी घेऊन त्याचा विनियोग चांगला केला, … Read more

मोठी बातमी ! कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पहिल्या लाटेत पेक्षा दुसऱ्या लाटेत … Read more

खुशखबर ! नगर शहराचा पुढील चाळीस वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पुढील आठ दिवसांत मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर, असे ३४ किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू आहे. आता या कामातील सर्व अडचणी दूर होऊन काम मार्गी लागले आहे. पुढील काही दिवसांत विळद पंपिंग स्टेशन ते वसंत … Read more

खत खरेदीसाठी शेतकरी भल्या पहाटपासून दुकानासमोर रांगेत

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राहुरी तालुक्यात आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र आता उगवण झालेल्या पिकांना खतांची गरज भासू लागली आहे. खत मिळावे, यासाठी अनेक शेतकरी रोज उपाशी पोटी चक्करा टाकत आहेत. त्यातच कोरोनाचीही भीती आहे. पण, टंचाई असल्याने अनेकांना खताविना रिकाम्या हाताने … Read more

घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली होती. घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी 65 हजार 655 गोण्या कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. दरम्यान कांद्याला भाव जास्तीत जास्त 2400 रुपयांपर्यंत निघाला. तसेच मोठ्या मालाला 1900 ते 2200 रुपये भाव … Read more

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ७५० … Read more

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लोणावळा येथील बैठक महत्वपूर्ण ठरणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- दि.26 व 27 जून रोजी लोणावळा येथे होणार्‍या ओबीसींच्या चिंतन शिबीराच्या नियोजनासाठी नगर येथे बैठक़ आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना ओबसी, व्हीजेएनटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप म्हणाले की, ओबीसीच्या संतप्त भावना आता सर्वांनी घ्यानात घेतल्याचे लक्षात येते म्हणून ओबीसीच्या प्रश्‍नांसाठी सर्व राजकीय पक्षांसह संघटनांचे नेते सक्रिय होत … Read more

बुथ हॉस्पिटल सेवा कार्य हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षाभरापासून सर्वांमध्ये भितीचे वातावरण होते. परंतु प्रशासन व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून कोरोनावर मात करण्यात आपण आता यशस्वी होत आहोत. यामध्ये नगरमधील बुथ हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे. कोरोना रुग्णांना उपचाराबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून झाले आहे. येथील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी केलेल्या … Read more

छत्रपतींचा पुतळा बंदीस्त करण्याचे कारण सांगा, अन्यथा आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-राहाता नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊनमध्ये डांबून ठेवला आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे बसावयाचा त्यासंदर्भातील इतर माहिती आठ दिवसांच्या आत नगर परिषदेने प्रसार माध्यमांन मध्ये प्रसिद्ध करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा … Read more

शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यात मालपाणीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील आरोपी योगेश मालपाणी यांच्या अडचणीत भर पडली आहे. मालपाणीला आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिल्या नंतर दुसर्‍या आणि आज त्याला तिसरा गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले. डाॅ. नीलेश शेळके संचलित एम्स हाॅस्पिटलमधील मशिनरी खरेदीसाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप … Read more