संगमनेरातील 36 कैद्यांची रवानगी अन्य कारागृहात होणार
अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- संगमनेर कारागृहातील एकूण 65 कैद्यांपैकी 21 जणांची येरवडा तर 15 जणांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान कैद्यांची संख्या अधिक झाल्याने येणाऱ्या अडचणी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी … Read more