१२ वी परीक्षा : सुधारित मूल्यमापन धोरण अन् निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार
अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता 10वी पाठोपाठ 12वी च्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या … Read more