शेतकऱ्यांना मिळणार तज्ज्ञांचा ऑनलाईन सल्ला
अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर यांच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती सभापती गायकवाड यांनी दिली. तसेच हे चर्चासत्र झूमअॅपवर होणार आहेत व त्याच्या लिंक शेतकर्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याची माहिती सभापती गायकवाड, उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली. दरम्यान … Read more