दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम
अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावात दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, वनरक्षक अफसर पठाण, … Read more