पशुपालकांची चिंता वाढणार; पशुवैद्यकीय अधिकारी संपावर जाणार
अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाच्या कालावधीत पशुवैद्यकीय सेवा सुरूच होती. या संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावताना काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होऊन त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील मृत पावलेल्या या पशुवैद्यकिय अधिकार्यांना शासनाने तात्काळ विमा कवचाला लाभ द्यावा. अशी मागणी पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात … Read more