देवेंद्र फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडलेय

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची … Read more

अहिल्यादेवी होळकर जयंती घरातच साजरा करा !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराततच साजरी करावी. अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गाव हे आहे. दरवर्षी त्यांची चौंडी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने … Read more

नियमांचे उल्लंघन करणे ‘त्यांना’ पडले महाग..!

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- सकाळी अकरानंतर दुकानात ग्राहकांची गर्दी करून व्यावसाय करत असलेल्या १० दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सोनई- घोडेगाव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महावीर पेठ, नवीपेठ आदी भागांत सकाळी ११ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी असताना शासन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक … Read more

कोणाला काहीही न सांगाता विवाहिता मुलांसह झाली बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राहाता येथील एका 32 वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह घरीही काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने राहाता पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील खंडोबा चौकातील आनंद उत्तमराव बारसे यांनी राहाता पोलिसांना दिलेल्या खबरीवरून त्यांची पत्नी … Read more

शॉक बसल्याने 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राहाता तालुक्यातील चितळी परिसरात राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीस विजेचा शॉक बसल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चितळी येथील अर्चना गणेश वाघ (वय 24) हिला विजेचा धक्का लागल्याने तिला उपचारासाठी श्रीरामपुरात … Read more

रूग्णसंख्या न घटल्यास जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे संकेत !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून आगामी काही दिवसात रूग्णांची संख्या न घटल्यास आणखी कडक लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात 1 मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन 31 मेपर्यंत असून आता पुढील नियमावली … Read more

तरुणाला सुनसान ठिकाणी घेऊन जात मारहाण करून लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात दोघांनी मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) या पीडित तरुणाने फिर्याद दिली असून स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी … Read more

नागरिकांचे आरोग्य स्वास्थ्य राखण्यासाठी ‘स्वास्थ्य’ चा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाला असून दरदिवशी हजारोंच्या संख्येने बांधितांची भर पडते आहे. यामुळं जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना प्राणाला मुकावे लागते आहे. मात्र अनेक दानशुर व्यक्ती, संस्था या परिस्थिती मदतीसाठी सरसावत आहे. अशीच एका संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 … Read more

खुशखबर ! जिल्हा परिषदेला मिळाल्या 45 अद्यावत रुग्णवाहिका

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अहमदनगर जिल्हा परिषदेने 11 कोटी 85 लाखांच्या निधीतून 45 अद्यावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला होता. या रुग्णवाहिकांचे सोमवारी हस्तांतरण करण्यात आले. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार जीवना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकांचे हस्तांतरण करण्यात आले. करोना काळात या रुग्णवाहिकांचा मोठा फायदा ग्रामीण … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या काही प्रमाणात खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगरच्या नेप्ती उपबाजार समिती, संगमनेरमधील वडगावपान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथील बाजार समिती काही ठराविक वेळेसाठी सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

वाळूची डंपर पेटवून दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातील नायगाव परिसरातून वाळूची तस्करी सुरु असताना पोलीस व महसूल पथकाने संयुक्त छापा टाकला व यावेळी तीन डंपर जप्त करण्यात आले. यातील डंपर पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना दोन डंपर अज्ञातांनी जाळले होते. आता याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more

‘बळीराजा’वरील संकटाची मालिका सुरूच..!

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- वादळी पावसाने राहाता तालुक्यात प्रचंड नुकसान; अनेकांचे संसार उघड्यावर अहमदनगर : सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व बंद असल्याने शेतमालाचे खूप नुकसान होत आहे. त्यातच परत अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने … Read more

अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून केला खून : न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा!

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून एकाचा खून केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे घडली होती. या प्रकरणी विशाल प्रदीप तोरणे यास न्यायाधीश महंमद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सरकारी वकील पी. पी. गटणे यांनी माहिती दिली, की दि. ५ एप्रिल रोजी विकास इंद्रभान पवार … Read more

‘या’ ग्रामीण आरोग्य केंद्राला ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन मिळणार!

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा व मतदार संघातील राहाता तालुक्यातील इतर गावातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेतांना अडचणी निर्माण होवू नये यासाठी गरज पडल्यास १० ऑक्सिजन बेडची सुविधा करून देणार असल्याची ग्वाही देवून पुणतांबा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ५ ऑक्सिजन काँसट्रेटर मशीन देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी … Read more

दुर्दैवी ! कोरोनाने उद्ध्वस्त करून टाकलं कुटुंब

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- आईसह कुटूंबातील तीन मुलांना कोरोनाने गाठले, बघता बघता तिघांनाही कोरोनाने हिरावून घेतले आणि डोळ्या देखत कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील ओझर बुद्रूक या गावात हि घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील अवघी दीड हजार लोकसंख्या असलेले ओझर बुद्रूक हे प्रवरा नदीकाठी आहे. तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या … Read more

जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या वादात रखडला शालेय पोषण आहार

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पोषण आहार पुरविला जातो. हा पोषण आहार खिचडीच्या रूपाने दिला जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडीऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचविला जात होता. परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपलेला आहे. नवीन … Read more

वेळेची मर्यादा न पाळणे भोवले; 10 दुकानांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सोनईत कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शासन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रुग्णवाढीची गंभीरता लक्षात घेवून नियम तोडत असलेल्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान नुकतेच सोनईमध्ये ठरवून दिलेल्या वेळेनंतरही व्यवसाय करत असलेल्या दहा दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सोनईतील व्यापारीपेठ व रस्त्यावर मोठ्या … Read more

कोविड सेंटरमध्ये नृत्यांगणाही नाचविल्या जातायत ते कसे चालते? सुजित झावरेंचा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पारनेर तालुक्यात माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात तेथे विश्वशांती महायज्ञ करण्यात आला. याबद्दल अंधश्रदधा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सवाल उपस्थित केला आहे. करोनावर अद्याप औषध सापडलेले नाही. विज्ञानाला … Read more