राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता ! आता मुख्यमंत्रीच म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसले आहे दररोज 70 हजारांनी वाढणार संख्या आता 30 हजारांवर गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे. पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर पुन्हा … Read more