असे आहे जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण , वाचा दिवसभरातील अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात आज २७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more