पारंपरिक व्यवसाय सोडून पोटासाठी त्यांनी निवडला वेगळा पर्याय

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहे. व्यवसायच बंद असल्याने कुटुंबाची होणारी वाताहात पाहता आता या व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायला फाटा देत उपजीविकेसाठी व कुटुंबाचे पोट … Read more

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली. अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. … Read more

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले कि, तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका मुलासोबत शनिवारी विवाह होणार होता. … Read more

शेवगाव तालुक्यात कोरोनाबाधितांसाठी सेंट्रल ऑक्सिजन लाईन कार्यरत

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सरसावले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सेंट्रल ऑक्सिजन लाईनचे … Read more

कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात पाण्याचे नियोजन कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सिंगल फेजचे रोहित्र जळाले असल्याने जामखेड तालुक्यातील बांधखडक ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली. त्यामुळे गावकऱ्यासंमोर कोरोनासह पाणीटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. सविस्तर माहिती माहिती अशी कि, सातशे लोकसंख्या असलेले बांधखडक गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. गावाला … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत … Read more

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणारे ते आवर्तन सुटले..

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणार्‍या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून गुरुवारी रात्री 521 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई … Read more

प्रत्येक गावात हिवरे बाजार पॅटर्न राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद … Read more

मृत्यूचा आकडा एक लाखांच्या पार, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे.राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान … Read more

देशात कोरोनाची तिसरी लाट ? केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय … Read more

नरेंद्र मोदी आज झाले भावूक, बोलताना अश्रू झाले अनावर…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- रोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. ‘विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत. मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ असे मोदी यांनी म्हटले आहे. देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत … Read more

फडणवीसांनी पुढची १० वर्षे तरी ‘मी पुन्हा येईन’ची स्वप्ने पाहू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे. ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. … Read more

घरातील या 5 गोष्टी वापरून मिळवा मोत्यासारखे चमकणारे दात

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कधीकधी आपले पिवळे दात आपल्याला उघडपणे हसू देत नाहीत. पिवळे दात आपल्यासाठी अपमानजनक ठरू शकतात जगातील कोणत्याही व्यक्तीचे स्मित त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. परंतु जर आपल्या दात पिवळे असतील तर आपणास हे स्मित इतर कोणत्याही व्यक्तीसमोर दर्शविण्यास संकोच वाटतो . कधीकधी आपले पिवळे दात आपल्याला उघडपणे हसू देत … Read more

पारनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार ?

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-टाळेबंदीत पारनेर तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरु असून, या अवैध वाळू वाहतूकीत अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. नुकतेच खडकवाडी येथे एका व्यक्तीला वाळूच्या डंपरने उडवले असता तो जागीच ठार झाल्याची घटना घडली असून, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याची … Read more

कोरोना इन्फेक्शननंतर किती दिवसांनी लस घ्यावी? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-कोरोनाविरूद्ध देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होऊन तो बरा झाला असेल तर त्याने कोरोना लस किती दिवसांनी घ्यावी? जेव्हा मोठ्या संख्येने लोक कोरोना संसर्गाला बळी पडतात आणि दुसरीकडे, लसीकरण … Read more

फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नाही -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना दंड करुन स्वत:ची पाठ थोपाटण्यापेक्षा अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी … Read more

आता ‘जागर’ बांधणार ‘त्या’ लेकींच्या रेशीमगाठी…!  

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य व अत्यंत संस्मरणीय असा क्षण असतो. असे म्हणतात की रेशीमगाठी या स्वर्गातूनच बांधल्या जातात. मात्र कोरोनामुळे अनेकांच्या कमवते आईवडील अथवा वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलींचे जमवलेले लग्न आता कसे होणार त्या घरातील सदस्यांसमोर यक्ष प्रक्ष पडलेला आहे. मात्र लग्न जुळलेल्या त्या सर्व … Read more