मतदान संपल्यानंतर टक्केवारी ४८ तासांत जाहीर करण्याची मागणी
Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी पुढील ४८ तासांत आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टान सहमती दर्शवली असून, येत्या १७ तारखेला सुनावणी करण्यात येणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) नामक स्वयंसेवी संस्थेने … Read more