Maharashtra Weather Forecast: राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर ! 2 जणांचा मृत्यू, ‘या’ भागासाठी अलर्ट जारी
Maharashtra Weather Forecast: सध्या राज्यातील काही भागात कडक उन्हाळा तर काही भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राज्यातील अनेक भागात तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच मराठवाड्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर , मुंबई-पुण्यासह राज्यातील विदर्भ, मराठवाडा भागात तापमानात वाढ झाल्यानंतर लोकांच्या अडचणी … Read more