महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! दिवाळीच्या आधी मिळणार 12 हजार 500 रुपये, इथं सादर करावा लागणार अर्ज
Maharashtra State Employee : दिवाळी आधीच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेळेत वेतन मिळावे तसेच सण अग्रीम मिळावे यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी सात ऑक्टोबर रोजी 471.05 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आता सण-अग्रीम … Read more