आरक्षणाचा गोंधळ ते परीक्षातील तांत्रिक अडचणी …; MPSC परीक्षांमध्ये तुफान गोंधळ, याला अखेर जबाबदार कोण?

MPSC Exam Crisis | राज्यातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवर सध्या मोठे वादंग सुरू आहेत. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम SEBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरले असून, मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर होताच न्यायालयात गटांमध्ये लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा … Read more

मोठी बातमी ! मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघणार, मुख्यमंत्री शिंदे विशेष अधिवेशन बोलवणार ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Maratha Reservation

Maratha Reservation : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज आणि ताकतवर नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामध्ये अनेक मंत्र्यांचा देखील समावेश होता. मराठा आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेला वाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासहित महायुतीला राज्यातील विविध भागांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाचा … Read more

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचं ठरलं ! …अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करावी. अध्यादेशाचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य शासनाने मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांच्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची अधिसूचना काढल्यानंतर मंगळवारी जरांगे-पाटील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी … Read more

मराठा आरक्षण : वीस हजार कर्मचारी सात दिवसात करणार सर्वेक्षण

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षण सर्वेक्षणाबाबत जिल्हा प्रशासन कार्यरत झाले आहे. या संदर्भातील शासन निर्देश जारी होत असतानाच या अभियानाचे जिल्हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या संदर्भात बैठका घेतल्या. सर्वेक्षणाचे ॲप मिळाल्यानंतर आणि प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरोघरी प्रत्यक्ष जाऊन आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या आधारे सात दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सालीमठ यांनी … Read more

Maratha Reservation जामखेडच्या आंदोलनाचा राज्यात आदर्श !

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या ६३ दिवसांपासून संपुर्ण राज्याचे दखल घ्यावी, असे नियोजन बद्ध शांततेत सर्व गावांचा समावेश करून साखळी उपोषण केले. शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी उपोषण नियोजन वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण राज्यात दखल घेतली जाईल. आम्ही तसा अहवाल शासनास पाठविणार आहोत असे तहसीलदार … Read more

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई ! ३६ जिल्ह्यांतून प्रत्येकी ५० ट्रॅक्टर-ट्रॉली २५ डिसेंबरला मुंबईत धडकणार, ‘असे’ असेल नियोजन

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई आता आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळेस उपोषण केले. दुसऱ्या वेळचे उपोषण सोडताना शासनाने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता ही मुदत संपण्यासाठी अवघे १० दिवस राहिले आहेत. तरी देखील सरकारने त्यादृष्टीने कुठलीही ठोस … Read more

Maratha Reservation : सरकारने मराठ्यांशी दगाफटका करू नये; अन्यथा सरकारला ते जड जाईल

Manoj Jarange

मराठा आरक्षणासह अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत, तर महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे महिनाभरात मागे घ्यावे, सरकारने मराठ्यांशी दगाफटका करू नये; अन्यथा सरकारला ते जड जाईल, असा गर्भीत इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे; अन्यथा दोन कोटी मराठे मुंबईदर्शनासाठी मुंबईत येतील. तथापि, … Read more

Maratha Reservation : २ कोटी कागदपत्रांची तपासणी आणि मराठवाड्यात आढळल्या २६ हजार कुणबी नोंदी !

Maratha Reservation

राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या २ कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून यामध्ये जवळपास २६ हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तपासणी आणि आढळलेल्या नोंदीस सविस्तर माहिती प्रशासनाने नुकतीच न्या. शिंदे यांच्या समितीला सादर केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून जुन्या नोंदी तपासणीचे काम आता संपल्याचे दिसून येत आहे. जुन्या कुणबी … Read more

Maratha Reservation : छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती.. मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य, पहा..

Maratha Reservation : आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात तीव्र होत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेण्याचा तडाखा लावला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा देखील घेतली होती. यात विविध नेत्यांनी एल्गार केला. मराठा आरक्षणास ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला. त्यानंतर मनोज जरांगे … Read more

Maratha Reservation : अहमदनगरमध्ये सापडल्या इतक्या कुणबी नोंदी

Maratha Reservation : नगर शासनाच्या आदेशानुसार नगर महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदीच्या आधारावर कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून १९०३ ते १९२७ या काळातील मोडी लिपीतील नोंदींची तपासणी केली जात आहे. गुरूवारी दिवसभरात २९८ नोंदी आढळून आल्या आहेत. मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी … Read more

Maratha Reservation : २४ डिसेंबरनंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार

Maratha Reservation

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला २ जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी समाजाच्या पदरात आरक्षण पाडून घेण्यासाठी पुढचा लढा निकराने लढावा लागणार आहे. त्यासाठी १ डिसेंबरपासून राज्यभर साखळी उपोषण करण्यात येईल, अशी माहिती मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिली. सोबतच आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करून आंदोलनाची पुढील दिशा सांगणार … Read more

मराठा आरक्षण ! आ. निलेश लंके मंत्रालयासमोर बसले उपोषणाला, ‘हे’ आमदारही सोबतीला

MLA Nilesh Lanke

मराठा समाजाचे आंदोलन चांगलेच तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचे पडसात पाहायला मिळत आहेत. काल बीडमध्ये आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये बंद ची हाक दिली होती. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली आहेत. तर, काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देत आंदोलनाला … Read more

मराठा आरक्षण : राहाता शहर व तालुक्यातील गावांत बंद

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस उलटूनही सरकारने यावर निर्णय न घेतल्याने सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी राहाता शहर व तालुक्यातील अनेक गावांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने … Read more

मराठा आंदोलन पेटले ! अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला आणि ऑफिससह गाड्या जाळल्या ! घरात घुसून जाळपोळ

Maratha Reservation :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. दरम्यान आता हे आंदोलन वेगळ्याच वळणावर चालले की काय असे वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे समोर आलेली एक धक्कादायक बातमी. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांनी … Read more

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेना दोन महिने स्थानबद्ध करण्याची मागणी

Maratha Reservation

Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबाराचा निर्दयी प्रकार घडला आणि तरी देखील मराठा समाजाने शांतता बाळगली. ज्यांची वकिलीची सनद जप्त झाली होती असे समाजात तेढ निर्माण करणारे गुणरत्न सदावर्ते त्यांनी मराठा आंदोलकांवर गरळ ओकली. सदावर्ते यावरच थांबले नाहीत त्यांनी भारतातील सर्वाधिक मोठी आणि शिस्तबद्ध झालेली मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुध्दा विरोध … Read more

Maratha Reservation : शेकडो युवकांना घेऊन उद्या पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसणार आणि…

Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला आहे. आरक्षणविषयी राज्य व केंद्र सरकार गंभीर नाही. त्यामुळे उद्या शिर्डी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणांना घेऊन जाहीर सभेत घुसून जाब विचारण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले आहे, मराठा आरक्षण विषय … Read more

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून सरकारने कोणतेही राजकारण करू नये : रोहित पवार

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत नियुक्त केलेल्या समितीची अजून एकही बैठक झालेली नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. सरकारने नुसते बोलून चालणार नाही. काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागेल, तसेच मराठा आरक्षणावरून सरकारने कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्यात संवाद साधताना पवार … Read more

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मागणी चुकीची ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे नेमके काय म्हणाले? पहा

Maratha Reservation :- अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र जमलेला होता. यात मनोज जरांगे यांनी 10 दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वपूर्ण स्टेटमेंट केले आहे. ते अकोल्यात बोलत असताना त्यांनी ही … Read more