Cidco News: नवी मुंबईतील ‘या’ ठिकाणी 2 बीएचके फ्लॅट परवडणाऱ्या किमतीत घेण्याची सुवर्णसंधी! सिडको काढणार 5 हजार घरांची लॉटरी
Cidco News:- प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब देखील समजली जाते. परंतु आपण या ठिकाणच्या असलेल्या घरांच्या किमती पाहिल्या तर या सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. या ठिकाणी घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने प्रत्येकालाच त्या ठिकाणी घर घेणे परवडत नाही. … Read more