Mhada मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, खाजगी बिल्डर प्रमाणेच आता म्हाडाचे घर घेण्यासाठी देखील नागरिकांना…..
Mhada News : मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घरांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आता म्हाडाच्या घराला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून दिली जाते. यामुळे राज्यभरातील लाखों नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र आता … Read more