नवाब मालिकांनी कोरोना वरून भाजपवर साधला तो निशाणा.

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- देशात करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉनचा(Omicron) देखील बहुतांश राज्यांमध्ये प्रसार झाला आहे . कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना भाजपकडून उत्तरप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणारे कार्यक्रम आयोजित जात आहेत(Up Election) या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची चर्चा सुरू झाली आहे. जमलेल्या गर्दीवरून नवाब मालिकांनी कोरोनाची तिसरी … Read more

अमित शाह म्हणाले महाराष्ट्र सरकार कुठे आहे?

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे.(Minister Amit Shah) पुण्यातील महत्वाच्या … Read more

अमित शहा म्हणाले…मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळ मागे का पडली. याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजेत.(Minister Amit Shah)  ही आपली जबाबदारी आहे. सहकारासाठी काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास मदतीसाठी … Read more

अमित शाहांच्या उपस्थितीत होणाऱ्या सहकार परिषदेची जोरदार तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.(Minister Amit Shah)  सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more

Ahmednagar Politics : १८ डिसेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह अहमदनगर जिल्ह्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्‍या उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.(Ahmednagar Politics)  सहकार चळवळीला नवी दिशा देणा-या या सहकार परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी जय्यत तयारी करावी असे आवाहन त्‍यांनी … Read more