आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी – विरोधक एकमेकांना भिडणार
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटतील. आजपासून म्हणजेच 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली असून … Read more



