विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच … Read more






